Logo

Satyashodhak Educational Foundation

(A Government Registered Non-Profit Organization)

Scholarship Program 2026

आर्थिक अडचणी असलेल्या हुशार विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना. Rank 1–100 सर्वांना ₹ 51,000 + Scholarship Kit!

Home Scholarship
A government-registered non-profit organization
100
एकूण प्रश्न
100
एकूण गुण
1 hr
वेळ
51K+
शिष्यवृत्ती
₹900
अर्ज फी
Scholarship Program
About Our Scholarship

शिष्यवृत्ती योजना 2026

Satyashodhak Educational Foundation च्या शिष्यवृत्ती कार्यक्रमाचा उद्देश आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहाय्य प्रदान करणे आहे.

सदर शिष्यवृत्ती परीक्षा ही सर्व जात/ धर्मातील गरीब / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यासाठी समान लागू राहील व यात कोणतीही आरक्षण प्रणाली लागू राहणार नाही.

सदर शिष्यवृत्ती योजना परीक्षा शुल्क, देणग्या, शासनाकडून प्राप्त होणारे अनुदान तसेच इतर निधी यांच्या माध्यमातून कार्यान्वित केली जाईल.

₹51,000 + Kit
Merit-Based Selection
Certificate for All
No Negative Marking
Apply for Scholarship
Exam Details

परीक्षा माहिती

Satyashodhak Educational Foundation – Scholarship Examination 2026

परीक्षा पद्धत

  • एकूण प्रश्न100
  • एकूण गुण100
  • वेळ1 तास
  • प्रश्न प्रकारOMR / MCQ
  • भाषामराठी
  • निगेटिव्ह मार्किंगनाही ✓

अभ्यासक्रम (Syllabus)

  • मराठी व्याकरण
  • भारतीय राज्यघटना
  • इतिहास
  • भूगोल
  • विज्ञान
  • अर्थशास्त्र
  • गणित / बुद्धिमत्ता
  • चालू घडामोडी

शिष्यवृत्ती बक्षीस

₹51,000

Rank 1 ते 100 — सर्वांना समान शिष्यवृत्ती

+ Scholarship Kit मध्ये:

  • Books & Notebook
  • Pen
  • Police Bharti साहित्य (बूट / गोळा / इतर)
  • इतर आवश्यक साहित्य

निवड निकष (Tie-Breaker) – समान गुण आल्यास

1
वय
Age (Older preferred)
2
जास्त शिक्षण
Higher Education
3
कौशल्य प्रमाणपत्र
Skill Certificate
Who Can Apply

Eligibility Criteria

Check if you meet the following criteria to apply for our scholarship program.

शैक्षणिक पात्रता

12वी पास (किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षण)

वय मर्यादा

किमान 18 वर्षे पूर्ण – कमाल 28 वर्षे

कौटुंबिक उत्पन्न / रेशन कार्ड

वार्षिक उत्पन्न ₹2,50,000 पेक्षा कमी, किंवा केशरी/पिवळे रेशन कार्ड, किंवा अल्प भूधारक शेतकरी प्रमाणपत्र

निवास

महाराष्ट्र राज्याचे रहिवासी

अर्ज फी

₹900 (GST सहित) – UPI / Scanner द्वारे

स्वतःचे बँक खाते

शिष्यवृत्ती थेट विद्यार्थ्याच्या बँक खात्यात NEFT/RTGS द्वारे जमा केली जाईल

आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • 12वी मार्कशीट (किंवा उच्च शिक्षण प्रमाणपत्र)
  • उत्पन्न प्रमाणपत्र / रेशन कार्ड / अल्पभूधारक प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • सही (Signature)
  • बँक खाते तपशील (NEFT/RTGS साठी)

कागदपत्र पडताळणी परीक्षेनंतर केली जाईल. पडताळणीनंतरच अंतिम निवड निश्चित.

फी संदर्भात नियम (Fee Policy)

  • परीक्षा यशस्वीरित्या झाल्यानंतर अर्ज फी परत (Refund) केली जाणार नाही.
  • परीक्षा न झाल्यास फी 7 कामकाज दिवसांत परत केली जाईल.
  • प्रत्येक पेमेंटसाठी अधिकृत पावती (Receipt) दिली जाईल.
What You Get

Scholarship Benefits

Our comprehensive scholarship program offers multiple benefits to support your educational journey.

₹51,000 Cash

Direct bank transfer via NEFT/RTGS within 7–10 working days of result.

Scholarship Kit

Books, notebooks, pens, Police Bharti material & other essential study items.

Certificate

सर्व पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. Official recognition of achievement.

Official Receipt

प्रत्येक पेमेंटसाठी अधिकृत पावती (Receipt) दिली जाईल.

Free Coaching

Access to all our coaching programs and expert guidance sessions.

Digital Resources

Online learning materials, video lectures, and digital library access.

Career Mentoring

One-on-one career guidance and mentoring sessions with experts.

Ongoing Support

Continuous support throughout your entire educational journey.

How To Apply

Application Process

Follow these simple steps to apply for our scholarship program.

Online अर्ज

परीक्षा

Answer Key

Document Verification

शिष्यवृत्ती

1

Online Registration

ऑनलाईन अर्ज भरा व UPI/Scanner द्वारे ₹900 फी भरा.

15 minutes
2

परीक्षा द्या

50 प्रश्न, 100 गुण, OMR/MCQ – मराठी भाषेत.

1 तास
3

Answer Key

परीक्षेनंतर Answer Key publish. 3 दिवस Objection window.

3 days
4

Document Verification

कागदपत्र पडताळणी व अंतिम निवड निश्चित.

After result
5

शिष्यवृत्ती वितरण

निकालानंतर 7–10 कामकाज दिवसांत NEFT/RTGS द्वारे.

7–10 days
Result Process

Answer Key व निकाल प्रक्रिया

Answer Key

परीक्षेनंतर अधिकृत Answer Key प्रकाशित केली जाईल.

Objection Window

विद्यार्थ्यांना Objection साठी 3 दिवस दिले जातील.

अंतिम निकाल

Objection कालावधीनंतर Final Result व Merit List जाहीर.

शिष्यवृत्ती वितरण

Document Verification नंतर 7–10 कामकाज दिवस — NEFT/RTGS.

अतिरिक्त सूचना (Additional Instructions)

  • शासकीय/निमशासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना या योजनेसाठी अर्ज करण्याची पात्रता नाही.
    • कोणताही बदल किंवा अद्ययावत माहिती फक्त अधिकृत वेबसाईटवर जाहीर केली जाईल.
    • चुकीच्या बँक खाते माहितीमुळे झालेल्या नुकसानासाठी Foundation जबाबदार राहणार नाही.
    • प्रत्येक पेमेंटसाठी अधिकृत पावती (Receipt) दिली जाईल.
    • चुकीची माहिती दिल्यास शिष्यवृत्ती रद्द केली जाईल.
    • प्रत्येक विद्यार्थी फक्त एकदाच शिष्यवृत्तीस पात्र राहील.
    • Foundation ना-नफा तत्वावर (Non-Profit) कार्यरत आहे.
    • परीक्षा कशी व कुठे होईल याची माहिती वेबसाइटवर दिली जाईल.
    • परीक्षा घेणे व प्रक्रिया ठरविण्याचे सर्व अधिकार Foundation कडे राहतील.
    Scholarship Types

    Scholarship Categories

    We offer different scholarship categories based on academic level and needs.

    Primary Level

    For students of Class 5th to 8th standard.

    • Full tuition fee coverage
    • Free study materials
    • Scholarship exam coaching
    ₹5,000 - ₹10,000/year
    Most Popular

    Secondary Level

    For students of Class 9th to 12th standard.

    • Complete fee coverage
    • Competitive exam coaching
    • Career guidance sessions
    • Mock tests & practice
    ₹10,000 - ₹25,000/year

    Higher Education

    For graduation and professional courses.

    • Partial/Full fee coverage
    • MPSC/Competitive coaching
    • Internship opportunities
    • Placement assistance
    ₹25,000 - ₹51,000/year
    Apply Now

    Scholarship Application

    Fill out the form below to apply for our scholarship program. Payment of ₹900 (GST inclusive) via UPI/Scanner.

    महत्वाची सूचना:

    निवडीवेळी सर्व कागदपत्रे मूळ स्वरूपात (Original Documents) सादर करावी लागतील. अन्यथा आपली निवड रद्द केली जाऊ शकते.

    अर्ज फी ₹900 (GST सहित) UPI / Scanner द्वारे भरावी. परीक्षा यशस्वी झाल्यानंतर फी परत केली जाणार नाही.

    Important Dates 2026

    Application Start 2026 (Website वर जाहीर)
    Exam Date Website वर कळविले जाईल
    Answer Key परीक्षेनंतर Publish
    Objection Window 3 दिवस
    Final Result Objection नंतर जाहीर
    शिष्यवृत्ती वितरण निकालानंतर 7–10 days

    Need Help?

    Have questions about the scholarship application? Contact us for assistance.

    Success Stories

    Our Scholars

    Meet some of our scholarship recipients who have achieved success with our support.

    RS

    Rahul Shinde

    Class 12th, Ghansawangi

    "Satyashodhak Educational Foundation शिष्यवृत्तीमुळे माझे शिक्षण पूर्ण करणे शक्य झाले. आता मी MPSC ची तयारी करत आहे."

    PK

    Priya Kamble

    B.Sc. Student, Jalna

    "I received full scholarship for my graduation. The mentoring and guidance helped me score 85% in my exams."

    AJ

    Akash Jadhav

    8th Scholarship Topper

    "मला 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळाला. Satyashodhak Educational Foundation च्या मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले."

    WhatsApp Call Us